TTK Group
News & Updates
टीटीके प्रेस्टिजची विशेष उत्सवी मोहिम ‘शुभोत्सव २०२२’मध्ये सवलतीच्या दरात नाविन्यपूर्ण उत्पादने
सणासुदीचा काळ अधिक उत्साहात साजरा करण्यासाठी टीटीके प्रेस्टिजने विशेष मोहिम ‘शुभोत्सव’च्या शुभारंभाची घोषणा केली. ही मोहिम ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहक टीटीके प्रेस्टिज उत्पादनांची खरेदी करताना अमाप सूट व मोफत गिफ्ट्सचा लाभ घेऊ शकतात. ही मोहिम आकर्षक ऑफर्स आणि अतिरिक्त मोफत गिफ्ट्ससह अभूतपूर्व सूट देत ऑफर्सना अधिक आकर्षक बनवते. ग्राहक सणासुदीच्या काळादरम्यान टीटीके प्रेस्टिज येथे खरेदी करताना पैशांची बचत देखील करू शकतात.
यंदाचा शुभोत्सव मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आनंददायी व उत्साहवर्धक आहे. टीटीके प्रेस्टिज त्यांच्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये अविश्वसनीय सूट देत आहे. ग्राहक प्रेशर कूकर्स, कूकवेअर, गॅस स्टोव्ह्ज, मिक्सर ग्राइंडर्स, चिमनी व इतर लहान उपकरणे अशा अनेक उत्पादनांवर १५ टक्क्यांपासून ४५ टक्क्यांपर्यंत विशेष सूटचा लाभ घेऊ शकतात.